मुंबई येथील प्रसिद्ध लेखक पट कथाकार गीतकार श्री शी, गो, देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये डिस्कवरी सेंटर मध्ये उसाहात साजरा करण्यात आला या निमित्य अपूर्व विज्ञान मेळावा व विविध सास्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्य कर्माला गट शिक्षण अधिकारी श्री येरमाल सर उपस्थित होते विज्ञान दिवसाचे महत्व व विविध प्रयोगांची निर्मिती व प्रदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला या प्रसंगी श्री सूर्यकांत कुलकर्णी संचालक स्वप्नभूमी केरवाडी श्री धोंडीराम सारंग सर गंगाताई माने डिस्कवरी सेंटरचे प्रमुख अभिजीत संघई श्री विष्णू जाधव यांची मार्गर्शन झाली
श्री शी,गो, देशपांडे यांनी विध्यर्थ्यांना विज्ञानातील विविध गमती जमती सांगीत ल्या व वेगळा दृष्टिकोन कसा तयार करावा या बदल मार्गदर्शन केले ज्ञानेश्वरी आणि विज्ञानेश्वरी यांच्या बदल श्री देशपांडे यांनी मुलांना माहिती पटवून दिली श्री सूर्यकांत कुलकर्णी यांनी ग्रामीण भागातील मुलांसाठी तयार केलेल्या भव्य डिस्कवरी सेंटर ची प्रगती व वाटचाल याबद्दल गौरव उदगार काढलें
टिप्पण्या