मुख्य सामग्रीवर वगळा

हिरकणीची अपर्णा रेड्डी नवोदय प्रवेशास पात्र

राणीसावरगाव, ता.29, ( प्रतिनिधी ) , 
येथुन जवळच असलेल्या हिरकणी सीबीएसई इंटरनॅशनल स्कूल चोरवड ता.पालम या शाळेत ईयत्ता पाचवीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थीनी कु.अपर्णा रामेश्वर रेड्डी हिने नुकत्याच जाहीर झालेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षेत यश मिळवुन नवोदय विद्यालय प्रवेशास पात्र झाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोपाळराव देवकते, सचिव प्रा.अशोकराव लवटे व सर्व शिक्षक कर्मचारीवर्ग यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आहे. 

टिप्पण्या