मुख्य सामग्रीवर वगळा

नौकरी हवी आहे का?

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 'सहाय्यक व्यवस्थापक' पदांच्या ९१ जागाराष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्याआस्थापनेवरील विविध 'सहाय्यक व्यवस्थापक' पदांच्या एकूण ९१ जागा उभारण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जुलै २०१७ आहे

टिप्पण्या