मुख्य सामग्रीवर वगळा

दहशतवादी संघटनावर बंदी

भारताच्या तक्रार व दबावानंतर पाकीस्तानची कार्यवाही पाकिस्तान सरकारने कुख्यात दहशतवादी हाफिज सईद समर्थक दहशतवादी संगठना तहरीक-ए-आजादी जम्मू एंड कश्मीर (TAJK) वर निर्बंध लावले लावला आहे हाफीज सईद 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा का मास्टरमाइंड असुन तो जानेवारी पासुन नजरकैदेत आहेभारताने टिएजेके वर निर्बध लावण्याचा मुद्दा एक ग्लोबल एंटी-फाइनेंशियल टेरर बॉडी फाइनेंशियल एक्शन टास्क फोर्स (FATF) समोर उचलला होता एक रिपोर्ट अनुसार, पाकस्तानच्या नेशनल काउंटर टेररिज्म अथॉरिटी (NCTA) ने सुध्दा टीएजेके ला निर्बंध ऑर्गनाइजेशन च्या लिस्ट मधे ठेवले होते एनसीटीए पाकची इंटीरियर मिनिस्ट्रीच्याअंतर्गत कार्य करते एनसीटीए ने ज्या 64 दहशतवादी संगठनांना प्रतीबंधीत यादीत समावेश केला आहे,यात मसूद अजहर याची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद,अल कायदा,तहरीक-ए-तालिबान आणी बलूचिस्तान लिबरेशन आर्मी यांचा ही समावेश आहे

टिप्पण्या