मुख्य सामग्रीवर वगळा

आज पालम येथे गणेशदादा रोकडे यानी काय केलय

चार कोटी वृक्ष लागवड या कार्यक्रमा अंतर्गत आज दि 1 जुलै 2017 रोजी  महात्मा गांधी  विद्यालय पालम  येथे वृक्ष लागवड करताना भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य गणेशराव रोकडे दादा उपकार्यकारी अभीयंता रामगीरवार , संरपच संघटनेचे अध्यक्ष वसंतराव घोडके  अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष शेख बडेसाब ,युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब एंगडे ,भाजपा शहरध्यक्ष दत्ता घोरपडे, अनिल मस्के, बंडु उदांवत, सुधाकर रेड्डी, मुख्याध्यापक पवार व शिक्षक, शिक्षकवर्ग व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पण्या