Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

महामंडळ सदस्यानी ना.बबनराव लोनिकर यांची घेतली भेट

जालना / प्रतिनधि - सुरेश कवडे

आज यिन महाराष्ट्र मंत्रिमंडळ व महामंडळ सदस्यांनी महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा.ना.बबनराव लोणीकर यांची जालना येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. भेटीमध्ये विविध उपक्रमांवर चर्चा झाली.त्यांनी आपल्याला स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यासाठी शासन यंत्रणा व सामुग्री उपलब्ध करून देऊ व स्वच्छ भारत उपक्रमात जे तरुण सहभागी होतील त्यांना महाराष्ट्र शासनाचा लोगो असलेले प्रमाणपत्र देऊ असे सांगितले. त्याप्रसंगी महामंडळ अध्यक्ष अक्षय बर्गे, यिन अर्थमंत्री तेजस पाटील, यिन ग्रामविकास मंत्री कल्याणी देशमुख, यिन राज्यमंत्री परमेश्वर इंगोले, यिन राज्यमंत्री आदित्य पवार, औरंगाबाद आज यिन महाराष्ट्र मंत्रीमंडळ व महामंडळ सदस्यानी ना.बबनराव लोनिकर यांची घेतली भेट