Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

वाटूर येथे सं.गा.यो.च्या मंजूरी पत्रक लाभार्थ्यान्ना देण्यात आले.( ऑनलाइन प्र सुरेश कवडे )

परतुर/ प्रतिनिधि - परतुर तालुक्यातील वाटूर गावात माजी जि.प.उपाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शना खाली . वाटूर येथे स. गां यौ.च्या 25 लाभार्थ्यान्ना मंजूरी पत्रक देण्यात आले प्रस्तावांना मान्यता ।ना. बबनरावजी लोणीकर पा.मंत्री  जालना  यांचे पत्र प्रदान करतांना.  संजय गांधी योजनेचे सदस्य श्री.पदमाकर कवडे,मदन भाऊ हाजारे, सुभाषराव बप्पा वायाळ, गणेशराव लाटे,उत्तमराव राजबिंडे आदि नागरिक उपस्थित होते .व तसेच यदलापुर येथे स.गा.यो. च्या १७फाइलिन्ना मंजूरी  देण्यात आली  आहे. यांचे मंजुरीचे पत्र प्रदान करतांना पदमाकर कवडे . संदिपराव जाधव. नवाबभाई शेख. डिगांबरराव बागल. ज्ञानेश्न्वर बागल. शेख खालेक आदि गावातील नागरिक उपस्थिति होते.