Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

पेपर कटयाचे अनावरण. ...एकाच ठिकाणी सर्व वृतपत्र

राणी सावरगाव येथिल योगी मेडीकलच्या समोर
केदारेश्वर सेवा मंडळाच्या योगदानातुन सामाजीक बांधीलकी पेपर कटयाचे आज दि 6 जुलै रोजी
पिंपळदरी पोलीस ठाने चे सहाय्यक पोलीस निरिक्षक
साहेब कंधारे साहेब यांच्या हस्ते नाव फलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी उदघाटन पर
भाषनात कंधारे साहेब यांनी सामाजीक उपकृमा
बाबत आपले विचार मांडुन केदारेश्वर् मंडळाचे
तसेच सदस्यांचे कौतुक करण्यात आले
प्रमुख उपस्तीती पत्रकार रमेश महामुने, सुरेश सालमोटे , अशोक पुरी,
ज्ञानेश्वर जाधव , गंगाधर महामुने, व आणी गावातील
प्रतिष्टीत शरद आप्पा मंगलगे,दयानंद कुदमुळे, विशाल पुराणीक, सुरेश रेवणवार बाळासाहेब वाघमारे , रमेश आप्पा धुळे, मधुकर रेवणवार , समाधान जाधव , नितीन चलोदे,
सुधाकर रेवणवार , आदी ची उपस्तीती होती

राणी सावरगावात पेपर कट्याचे उदघाटन
॥ केदारेश्वर सेवा मंडळाचा मोगदानातुन उपक्रम॥

राणी सावरगाव येथिल योगी मेडीकलच्या समोर
केदारेश्वर सेवा मंडळाच्या योगदानातुन सामाजीक बांधीलकी पेपर कटयाचे आज दि 6 जुलै रोजी
पिंपळदरी पोलीस ठाने चे सहाय्यक पोलीस निरिक्षक
कंधारे साहेब यांच्या हस्ते नाव फलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी उदघाटन पर
भाषनात कंधारे साहेब यांनी सामाजीक उपकृमा
बाबत आपले विचार मांडुन केदारेश्वर् मंडळाचे
तसेच सदस्यांचे कौतुक केले या उपकृमाला प्रोत्सान मिळावे यासाठी दै. लोकमत चे प्रतिनीधी गंगाधर महामुने यांनी लोकमत अंक त दै. पुढारीचे पत्रकार अशोक पुरी यांनी दै . पुढारी अंक विनामुल्या एक वर्षासाठी देणार असल्याचे सांगीतले या कार्यक्रमास
प्रमुख उपस्तीती पत्रकार रमेश महामुने, सुरेश सालमोटे , अशोक पुरी,
ज्ञानेश्वर जाधव , गंगाधर महामुने, आणी गावातील
प्रतिष्टीत शरद आप्पा मंगलगे ( कार्य क्रमाचे आयोजक) ,दयानंद कुदमुळे, विशाल �