मुख्य सामग्रीवर वगळा

धनगरवाडी विज कंपनीचा भोंगळ कारभार. !

धनगरवाडी ता.जळकोट येथील विज वितरण कंपनीचा भोंगळ करभाराने गावकरी वैतागले आहेत .या गावामध्ये सिंगल फेस दोन डी.पी आहेत एक बंद आहे आणि एक चालू आहे.एक महिना झाले लाईटचा  पोल पडला  आहे .एक पोल पडला होता त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याने रवू दिला नाही त्यानंतर अभियंत्याने चालू डी,पी चे सर्व सामान जुन्या बंद पडक्या डी. पी ला टाकले आहे तरीही डी, पी व्यस्तीत चालत नाही. एक दिवस चालते आणि दोन दिवस बंद पडते. तिथे एकही वायर, किटक्याट नाही,पूर्ण तारे उघडे आहेत,एक डब्यात दोन किटक्याट बसवले आहे,जमिनीत विज उतरत असते, तारा डोक्याला लागतात, मेन लाईन चे वायर डब्याला टच होत असते, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.महावितरण अधिकारी दुर्लक्ष करतात असल्याचे सांगितले जाते.सिंगल फेस डी. पी वर 10 मोटारी चालतात.ती डी,पि फ़क्त गावासाठी आसताना मोटारी चचालतात तरीही अभीयंता काहीही कार्यवाही करत नाही. त्या डी. पी ला चिटकून अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी गावकरी करत आहेत.

टिप्पण्या