सोनपेठ येथील जयभवानी मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री.बळीराम काटे यांच्या वाढदिवसा निमित्त सोनपेठ शहरातील श्री महालिंगेश्वर विद्यालय, व्हिजन पब्लिक स्कूल, डॅा.झाकिर हुसैन उर्दू माध्य.विद्यालय, जि.प.कें.कन्या शाळा, जि.प.प्रशाळा, मुक्तेश्वर विद्यालय व पोलीस स्टेशन परिसर आदी ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तर वरील सर्व शाळांना पुस्तके भेट देण्यात आली. वृक्षारोपण व ग्रंथदान समारंभास सपोनि सदानंद येरेकर, पो.कॅा.शिंदे, काळे, तिडके,भिसे, धिवार सर, स्वामी सर, शेषराव राठोड, किशनराव रत्नपारखे, देशमाने मॅडम, सुमित लांडे, संदिप लष्करे, रविकांत स्वामी, अब्दुल गनी सर, जोशी पी.एल., पी.एम.पारेकर, कोपले एन.पी., सौंदळे एम.एस., आर.एस.खेडकर, विनोद पवार, अजय पवार, गायकवाड सर आदींसह जयभवानी मित्र मंडळाचे सदस्य मुन्ना कलिंदर . अक्षय इंगोले. शुभम पोरे . माऊली शिंदे संतोष मस्के भागवत जाधव किरण काटे संतोष साळवे गणेश बोचरे अदि कार्यकर्ते उपस्थित होते
टिप्पण्या