Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

भारीप बहुजन महासंघचे गटविकास आधिकारी याना..?

परतुर /प्रतिनिधि - 
चौदा वित आयोग अंतगर्त करण्यात आलेलल्या कामाची चौकाशी करण्यात यावी  याकरीता गटविकास आधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले या वेळी  भारिप बहुजन महासंघा चे युवा तालुका अध्यक्ष जयपाल भालके शहर अध्यक्ष प्रभाकर प्रधान  आबादास गायकवाड़ तालुका ऊपाअध्यक्ष गौतम  मुढे तालुका सचिव गौतम मसके  तालुका ऊपअध्यक्ष शेख फेरोज तालुका सचिव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.