मुख्य सामग्रीवर वगळा

उस्मानाबादच्या विजयने हे काय केलं .! घ्या जाणून

उस्मानाबाद जिल्ह्य़ातील हि गरिबांना शिक्षणाची इच्छा  आणी विजयने दिलेली मदत हि सोशल मिडियाने व्हायरल सत्य...  गरीब असून देखील शिक्षणाची आवड असणाऱ्या 2 गरीब मुली विजय मेटे यांच्या दुकानात आल्या आणि घाबरल्या दबक्या आवाजात म्हणाल्या "भैय्या आम्हाला इकांदं फाटकं आगर चैनी खराब झाल्याल दप्तर आसल तर दि की" शिक्षणाची आवड आणि नशिबाने गरीब असणाऱ्या त्या दोन मुलींना विजय मेटे यांनी २ चांगली नवी दप्तरं दिली,त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होते .विजय सारखे इतरांनी गरिबांना शिक्षणासाठी मदत करा हिच अपेक्षा विजय तुझे मनापासून आभार ...

टिप्पण्या