Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

राणीसावरगावात चव्हाण यांच्या वतीने साहित्य वाटप

राणीसावरगाव येथील केंद्रीय शाळेत हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त बालासाहेब चव्हाण  यांच्या वतीने विद्यार्थीना शालिय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक नारायण जाधव, पंचायत. समिती सदस्य दत्ता जाधव, ग्रामपंचायत सदस्य सुरेश चव्हाण,मैनू तांबोळी, माधव राठोड, संजय रायबोले आदी मान्यवर उपस्थित होते