Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

गंगाखेड जिल्हा व सत्र न्यायालयात वृक्षारोपण

गंगाखेड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले ययावेळी न्यायाधीश श्री हूड साहेब, न्यायाधीश देशमुख सर, न्यायाधीश दुबाले सर, न्यायाधीश कुलकर्णी सर.यादव साहेब, वकील संघाचे अध्यक्ष पवार साहेब, सचिव उमाकांत फड, सहसचिव संतोष पुजारी , याच्या उपस्थिती होती यावेळी उपस्थिताना वृक्ष लागवड कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले