Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

शिवाई प्री-प्रायमरी इंग्लीश स्कुलचे मान्यवरांच्या हस्ते थाटात उद्घाटन(ऑनलाइन प्र सुरेश कवडे )

जालना / प्रतिनिधि -
छत्रपती श्री शिवाजी शिक्षण संस्था संचालीत 'शिवाई प्री-प्रायमरी इंग्लीश स्कुल' चे उद्घाटन
उद्घाटक बाबुराव भुजंगराव वाढेकर यांच्या हस्ते परतूर डोल्हारा रोड वरील विठ्ठल मंदिरा शेजारच्या जागेत आज दिनांक 9 जुलै रविवार रोजी करण्यात आले.प्रसंगी  उपस्थीत राजेंद्र बनकर, श्याम वाढेकर (अध्यक्ष आधारवड फाऊंडेशन), भारतराव पंडीत (माजी शिवसेना तालुका उपप्रमुख), राजेश भुजबळ (नगरसेवक परतुर), बाबुराव हिवाळे (नगरसेवक परतुर) बाळासाहेब धुमाळ (सचीव कर्तव्य फाऊंडेशन), सौ. सुशीलाबाई इरकर (सरपंच डोल्हारा), परमेश्वर सोळंके (सरपंच घेटुळी), राधाकिशन शेळके (सरपंच बाभई) डॉ. शरद पारडकर, डॉ. मनोहर कुलकर्णी, डॉ. गणपत चिखले, श्री सतीश चिखले, Adv. श्री. दगडुबा निंबाळकर, श्री सुभाषराव कदम, श्री सखाराम मुजमुले, श्री उद्धव बोनगे, श्री सोपान वडेकर, सय्यद नुर भाई इत्यादु उपस्थित होते.