Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

आश्रमशाळा संस्थाचालकांनी उपस्थित रहावे. ..ऑनलाइन महासंवाद न्युज

सोलापूर येथे दि .१६ ७ १७ रोजी आश्रमशाळा संस्थाचालकांची बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे या बैठकीचे अध्यक्ष म्हणून संघटनेचे अध्यक्ष लाल सिंग राजपूत हे उपस्थित राहणार आहेत तरी परभणी जिल्ह्यातील आश्रमशाळा संस्थाचालकांनी नेहरूनगर सोलापूर येथे दि .१६ ७ १७ रोजी दुपारी ठिक बारा वाजता उपस्थित राहावे या बैठकीत आश्रमशाळांचा सर्व प्रशावर चर्च करून प्रश्न सोडविणाचा प्रयत्न करणार आहेत अशी माहिती बाबासाहेब कांबळे जिल्हाध्यक्ष परभणी यांनी दिली आहे.