Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

गंगाधर जाधव मालीपाटील यांचे निधन


राणीसावरगाव, ता.5,(प्रतिनिधी ) येथील जेष्ठ नागरिक श्री गंगाधर भिमराव जाधव ( मालीपाटील) यांचे आज दि.5 जुलै रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी वृधापकाळाने निधन झाले आहे
राणीसावरगाव येथील ज्येष्ठ नागरिक व सर्वांत मिळून मिसळून राहणारे व्यक्तीमत्व म्हणून परिचित आहेत
त्याच्यावर  सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन मुले , एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते छावा संघटनेचे बाळासाहेब जाधव यांचे वडील होते.