मुख्य सामग्रीवर वगळा

जिल्ह्याभरात वि.हीं.प.संघ ,बजरंग दल कार्यकर्त्यांनी केले निर्द्शने व जाहिर निषेध

  जालना / प्रतिनिधि - अमरनाथ येथे यात्रेकरुणवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ परतुर येथे विश्व हिंदू परिषद ,संघ बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा भर भर केले निर्दशने व निषेध घनसावंगी तालुक्यातील तिर्थापूरी येथे पाकिस्तानी झेड्याला आग लावून केलि होळी .केला गेल निषेध व तसेच राजूर,टेम्भुर्नी  परतुर येथे करण्यात  आला निषेध .त्याच बरोबर तहसीलदार डी.डी.फुफाटे यांना निवेदनही देण्यात आले.या निवेदनावर बालाप्रसाद जेथलिया ,सावता काळे,सुरेश कवडे,आशोकजी कादे ,ज्ञानेश्वर भोसले,बबलू घोडके,राजेंद्र मुंडडा ,राजेश राउत,वृषभ कोटेजा ,रोहित आग्रवाल,विकास सेरियार,सोपान काका जगताप ,एकनाथ टेकाळे ,प्रमोद कुलथे ,संदीप बाहेकर ,गणेश बल्हाळ सचिन यादव आदींच्या निवेदानावर स्वाक्षर्या  होत्या .व तसेच शहरातील नागरिकांची मोठ्या संखेने उपस्थिति दर्शवली होती.

टिप्पण्या