MAHASANVAD TV :: महासंवाद वेब न्यूज़ ! देश-विदेशातील ताज्या घडामोडी! जलद गतीने थेट आपल्यापर्यंत !
हा ब्लॉग शोधा
"वसंतरावजी नाईक याची जयंती साजरी
हरित क्रांतिचे प्रणेते,शेतकऱ्यांचे कैवारी,महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री "वसंतरावजी नाईक साहेब" यांची 104 व्या जयंती राणीसावरगाव पोलीस चौकीत पिपंपळदरी पोलीस ठाण्याचे ए.पी.आय अविनाश खंदारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली
टिप्पण्या