Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

श्रीमती इन्दिरबाई किशनलाल यादव(मंडले) यांचे निधन

नांदेड निधन वार्ता
आज दी:7 जुलै 2017 ला सकाळी 6 बजे 
स्व- श्रीमती इन्दिरबाई किशनलाल यादव(मंडले)
कुंभार गली, वज़ीराबाद,नांदेड़ यांचे दीर्घ आजारने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले  अंत्ययात्रा दुपारी 1:30 त्यांचा घरपासुन  निघुन गोवर्धन घाट, नांदेड़ 2:00 त्यांच्यावर अंत्यसंकार करण्यात आले  भाजपा नान्देड़ चे प्रवक्ता बिशन यादव व प्रजामी चे अध्यक्ष भानुदास यादव यांच्या त्या भावजई होत्या
अन्त्ययात्रैत माजी आमदार ओमप्रकाश पोकरणा, दिलीप कंदकुरते,दिलीपसिंग सोढ़ी,अमित तेहरा,पप्पु जाधव,रविंद्रसिंग बुंगई, महेंद्र खेड़कर, वीरेंद्रसिंग गाड़ीवाले,तसेच वज़ीराबाद भागातील संबंध व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपसस्थित होता
त्यांच्या पश्चात 7 मुले 2 मूली नातू , पनतू असा मोठा परिवार आहे
शशिकांत किशनलाल यादव
शरद  यादव,संजय यादव,राजू यादव,मुकेश यादव,सातिश  यादव,सुरेश  यादव बबलू शशि यादव💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏