Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

ना.लोनीकारांनी खांडवी वाडीकराना दीला दिलासा

जालना प्रतिनिधि /
गेल्या  कित्तेक वर्षा पासून खांडवीकर व दैठना कर ह्या दोन गवांना चागल्या रस्त्या आभावी चिखलातुन पायपिट करावी लागत आसे  ना.लोणीकर साहेबांच्या अथक प्रयत्नाने  गेले 50 वर्ष चिखलातून पायपीट करावी लागत असलेला हा महत्त्वाचा खांडवी वाडी ते दैठणा फाटा रोडचे कामास सुरवात काम युद्ध पातळीवर चालू आहे खरंच लोणीकर साहेब व  जनसामान्यांचे नेते आहेत खांडवी वाडी येथील तमाम नाग्रिकानी लोणीकर साहेबांचे व  खूप खूप आभार मानले.त्या रस्त्याची पाहणी करताना श्री .रमेश भापकर ( भा.ज.पा.ता.आध्यक्ष परतुर ) व तसेच जी.प.सदस्य सवने आदि गावातील नागरिक छायाचित्रात दिसत आहेत.