Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

ना.बबनराव लोनिकर याना दाखवले काळे झेंडे...आॅनलाईन सुरेश कवडे

जालना / प्रतिनिधि  - परतुर तालूक्यातिल आष्टी येथे भाजपा सरकारने केलेल्या एतिहासिक कर्ज माफी मुळे आज आष्ठी शहरात लाडू तुलना व जाहिर आभार सत्कार  समारंभ होता  पण ना.लोनिकर आष्टी शहरात पाहताच भारीप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी गाड़ी आडवून दाखवले काळे झेंडे .  भारीप बहुजन महसंघाच्या कार्यकर्ते यांनी भाजपाचे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोनीकर यांची गाडी आडवून निषेध केला. भारीपचे राष्ट्रीय अध्यक्ष मा अँड बाळासाहेब आंबेडकर यांना मध्य प्रदेशातील महू येथे भाजपा कार्यकर्त्यां कडून निषेध केला होता. त्याच्या निषेध म्हणून आज आष्टी येथे मा चोखाजी सौंदर्य सह शिवाजी डोळस,रोहन वाघमारे,अच्युत पाईकराव,विष्णू वाघमारे,सुरेश लहाडे,कालिदास मोरे,सिद्धार्थ साळवे आदि कार्यकर्त्या सह जालना जिल्हा पालक मंत्री बबनराव लोनीकर यांची गाडी आडवून घोषणा दिल्या