विश्वजीत बोनागिरे मित्र परीवार सायाळ रोड शिवाजी चौक लोहा यांच्या वतिने मनकर्णा प्रा.शा सायाळ रोड लोहा मध्ये वृक्षारोपनाचा सामुहिक कार्यक्रम घेण्यात आला यावेळी विश्वजीत भाऊ बोनागिरे.माधव पाटील पवार.संदिप खरात.संदिप कदम.विनोद पुरी.मोहम्मद सय्यद.माणिक अंकले.राजेश तेलंगे आदी उपस्थित होते यावेळी उपस्थित विद्यार्थीना वृक्ष लागवड अभियानाचे महत्त्व पटवून दिले
टिप्पण्या