जालना / प्रतिनिधि - आज परतुर तालुक्यातील पाटोदा येथील श्री समर्थ माध्य विद्यालयात व तसेच सोमेश्वर विद्यालय श्रीश्ठी येथील परतुर पंचायत समितीचे सभापती मा. श्री रामेश्वर तनपुरे व मा.श्री .रामप्रसाद थोरात कृषी उत्पन्न बाजार समिती आष्ठी सभापति यांच्या शुभहस्ते परतुर तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षारोपन करण्यात आले. याप्रसंगी दैठना चे सरपंच मा. संपतरावजी टकले , पाटोदा माव चे सरपंच मा.श्री तुळशिदासजी(संभुदादा) खवल , पाटोदा चे ग्रामसेवक श्री मेत्रे साहेब मा.परदेशी साहेब , मा.शहाणे साहेब, मा. नाकले साहेब , ईंजी. राठोड साहेब , ग्रा.पं.सदस्य रामकिसनजी आर्दड , छबुराव मुंढे , प्रतीष्ठीत नागरीक सदाशीव(सदुभाऊ) खवल , मुख्याध्यापक श्री . सुरेश पाटोदकर , आदि कर्मचारी व , गावकरी ऊपस्थीत होते.
--------------चोकट-------------श्री रामेश्वर( काका ) तनपुरे यानी महासंवाद tv प्रतिनिधि शी बोलताना सांगितले की ना.लोनिकार यांच्या पुढाकाराने आज पर्यन्त परतुर तालुक्यात 50हजार पेक्षा जास्त वृक्ष लागवड केलि आहे व काही ठिकाणी वृक्ष वाटप चालू आहे. त्यांना जोपासन्याचीही जवाबदारी घेतली आहे.
टिप्पण्या