खंडाळा-(प्रतिनिधी)- मुरलीधर थोरात
वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे माजी आमदार स्व.कैलास पाटील चिकटगावकर यांचे चिरजीव व आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांचे पुतणे युवा नेते औरंगाबाद जिल्हा परीषद चे माजी जि.प.सदस्य अभय (दादा) पाटील चिकटगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त खंडाळा येथील विद्यासागर कन्या प्रशालेतील विद्यार्थीनीना वह्या पुस्तक वाटप करुण शाळेच्या प्रांगणात अभय (दादा)पाटील चिकटगावकर यांच्या हस्ते झाडे लावण्यात आले. याप्रसंगी माजी जि.प.सदस्य सुरज पवार,माजीसरपंच उत्तम पवार,युवा नेते रवींद्र पाटणे,सरपंच संजय सुर्यवंशी, उपसरपंच साजीद खान,ग्रा.पं.सदस्य सुभाष सुर्यवंशी,कैलास वेळंजकर,धोडीराम पवार, रतन म्हस्के,व विलास पवार,सागर विठ्ठल पवार,संदिप पवार,दादासाहेब मगर,कल्याण जगदाळे,शेखर जगदाळे,भाऊसाहेब गवारे,जयवंत वेळंजकर, योगेश वेळंजकर,वसर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
टिप्पण्या