Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

पोलिस निरीक्षक रेंगे यांनी व्यवसायकदारंशी साधला संवाद... (ऑनलाइन प्र सुरेश कवडे )

प्रतिनिधि - 1 जुलै ते 31जुलै या कालावधीत पोलिस प्रशाश्नाच्या वतीने चालू असलेल्या मुस्कान आभियानाअंतर्गत जिल्हा पोलिस अधिक्षक  श्री .रामनाथ पोकळे यांच्या आदेशाने व उपविभागीय पोलिस आधिकारी श्री.संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली परतुर पोलिस निरीक्षक श्री.रामेश्वर रेंगे यांनी शहरातील हॉटेल व विविध दुकानदार व्यवसाय करणार्या चालक , मालक यांच्याशी साधला थेठ संवाद . लहान मुलांना कामाला जुपन्यापेक्षा त्यांना त्यांच्या हक्काचे शिक्षण दया .आसा लाख मोलाचा  सन्देशही श्री.रा.रेंगे यांनी दिला.त्यावेळी त्यांच्या समवेत पोलिस उप निरीक्षक अंतराप  हे ही उपस्थित होते.  परतुर शहरात ठीक ठिकानी बाल कामगाराचा शोध घेउन त्यांची तपासणी करत दुकान मालकाशी संवाद साधला व त्यांना संबोधित केले की शिक्षण हे मुलांचा मुलभुत आधिकार आहे.त्यापासून  त्यांना वंचित करू नये .व तसेच रेल्वे स्थानकात जाऊन बालकामगार यांचा शोध घेतला व रेल्वे स्टेशन व्यवथापक श्री.शंकरलाल  मीणा यांची भेठ घेतली व त्यांना सुचित केले की रेल्वेत विक्री करणार्या कामगारात कोणी बाल कामगार आढळल्यास पोलिसांना सूचित करावे .