Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

राणीसावरगांवात साठे जयंती साजरी

लोकशाहिर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सहात साजरी ..
गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगांव येथे नवी आबादी वस्तीत मांतग समाज बांधवानी सार्वजनिक जयंती दिः 27/08 / 2017 रोजी आयोजन करण्यात आले . दुपारी 11 वाजता ध्योजा रोहन दत्ता जाधव पंचायत समिती सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले . 'प्रमुख पाहुणे यांची उपास्थिती लाभली . प्रसिद्ध कवी व्याख्याते शिवशंकर डोईजडं .पिंपंळदरी पोलीस स्टेशनचे  ए पी आय अविनाश खंदारे  ' P S I चौधरी , भारतीय सैनिक विलास गिते , छत्रपती शिवाजी इंग्लीश स्कुलचे सचिव -शिवशांब कोरे , सामाजी कार्यकते किशन वळसंगीकर, पत्रकार सालमोटे  , परमेश्वर क्षिरसागर याच्यासह सार्वजानिक जयंती महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी सर्व कर्यकते यांची उपस्थिती होते  प्रा.कवी व्याख्याते शिवशंकर डोईजड सर यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला . संघर्षमय जीवनात आपल्या समाजात कोणताहही आधार नसतांना समाजाचा विकास व आपला समाजी कदृष्टीकोन -साहित्यातुन समाजाला जागृत करण्याचा विढा ' उचला असे मत व्यक्त केले.छत्रपती शिवाजी इंग्लिश स्कुलचे सचिव -शिवशांब कोरे यांनी समाजातिल अंध श्रद्धा या विषयांवर आपले प्रखर मत व्यक्त केले .समाजात साहित्य रत्न लाकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे विचार समाजात रूजवण्याचे काम करण्याचे आव्हाण यांनी केले .  सार्वजनिक जयंती महोत्सव समितींच्या वतीने 6 वाजता साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची भव्य मिरवणुक गांवातुन काढण्यात आली . यावेळी समाजातील बांधवांनी सहभाग घेतला