मुख्य सामग्रीवर वगळा

रक्षाबंधन Rakshabandhan

रक्षाबंधन
तुझं रक्षण करण्यासाठी मला
धागेरूपी बांधनाची गरज नाही ।
जो पर्यंत माझा श्वास चालू आहे
तुझं रक्षण करत राहीन , ताई।
©Mahasanvad

टिप्पण्या