Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

राणीसावरगांवात साई गणेश मंडळाकडून बाल कला महोत्सव

राणीसावरगांवात साई गणेश मंडळाकडून बाल कला महोत्सव
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
राणीसावरगांव  ( प्रतिनिधी ) येथील साई काॅलनीतील साई गणेश मंडळाच्या वतीने बाल कला महोत्सव आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सय्यद अल्ताफ सय्यद अकबरसाब उद्घाटक म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश खंदारे तर प्रमुख पाहुणे म्हणून उप सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी , नारायण जाधव , दगडूआप्पा धुळे , रमेश तांबरे आदी उपस्थित होते यावेळी लहान बालकांनी आपली कला सादर करून उपस्थीत प्रेक्षकांची मने जिंकून मंत्रमुग्ध केले .यावेळी साई गणेश मंडळाकडून महिलांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.