मुख्य सामग्रीवर वगळा

न्यु गोदावरी फर्टिलायझर आता कोहिनुर डीलर

राणीसावरगांव येथील न्यु गोदावरी फर्टिलायझर ला धनुका कंपनी तर्फे कोहिनुर डीलर म्हणून प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला सन्मान स्विकारताना प्रभाकरआप्पा मंगलगे यांना करेवार साहेब , नरवाडे साहेब याच्या हस्ते देण्यात आले आहे

टिप्पण्या