Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयाचा 10 विचा निकाल 96.87% घेऊन केंद्रात द्वितीय

श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक  विद्यालय राणीसावरगाव चा 10 वि चा निकाल 96.87%  घेऊन केंद्रात  द्वितीय 
राणीसावरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक  विद्यालयाने  यशाची  परंपरा  कायम  ठेवत  श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक  विद्यालय राणीसावरगाव या शाळेने  केंद्रात द्वितीय येण्याचा  मान पटकावला  यामध्ये  शाळेतून  हाके  अंगद  बालाजी हा शाळेतून प्रथम  तर मोठे मनीषा  भारत व्दितीय आले  असून शाळेतील  एकूण 32 पैकी 31 विद्यार्थी उत्तीर्ण  झाले असून त्यापैकी  विशेष प्राविण्यासह 3  विद्यार्थी, प्रथम  श्रेणीत  15 विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत 13 पास  झाले आहेत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळेचे  सचिव  शिवसांब कोरे मुख्याध्यापक  मंजुषा  सीतापती व्यकट कदम  सौ जयश्री  स्वामी प्रा.संतोष चलोदे  प्रा अहमद  शेख व गावकऱ्यांच्या  वतीने सर्व गुणवंत  विद्यार्थांचे अभिनंदन केले आहे.