राष्ट्रीय पक्ष समजणाऱ्या काँग्रेस पक्ष त्या तरुणासाठी पुढाकार घेईल ?
गंगाखेड (प्रतिनिधी
सत्तेत असताना सुद्धा काँग्रेसची प्रामाणिकपणे काम करणारा खरा कार्यकर्ता शेख युनूस नेत्यांचे अपघातात निधन झाले आहे सतत गेल्या वीस वर्षांपासून युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे सतत काँग्रेसचा झेंडा हाती घेऊन मतदारसंघात मतदारांच्या दारावर कधी कार्यकर्ता शिबिरामध्ये सतत पुढाकार घेऊन शेख युनूस यांनी काम केले आहे काँग्रेस पक्ष वाढीसाठी हा तरुण सतत रस्त्यावर उतरून काम करत होता शेख युनूस यांचे नुकतेच पालम येथे रस्त्यावर अपघातात निधन झाले आहे त्यांच्या परिवारात चार मुली एक पत्नी अशा परिवार आहेअत्यंत दयनीय अवस्था असलेले हे कुटुंब जाण्याने संकटात सापडला असताना राष्ट्रीय पराष्ट्रीय पक्ष म्हणून स्वतःची छाती बडवून घेणारा काँग्रेस पक्ष आता या पीडित आणि आर्थिक विवंचनेत सापडलेल्या कुटुंबाला पुढे आणण्यासाठी हात मदतीचा देईल का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे
टिप्पण्या