गंगाखेड नप पालिका सभागृहात नगराध्यक्ष व उप नगराध्यक्ष वाद विकोपाला
.गंगाखेड.....प्रतिनिधी...नगरपालिका सभागृहात नगराध्यक्ष व.उपनगराध्यक्ष य दोघामध्ये स्व.गोपीनाथराव मुंढे अन्नछत्रालय मंजुरीच्या श्रेय लाटण्याच्या कारणावरुन शाब्दीक चकमक उडाल्याने हा वाद.विकोपाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिका सभागृहामध्ये नगराध्यक्ष हे काँग्रेस आयचे असुन पालिका सभागृहात पक्षीय बलाबल बघीतले असता काँग्रेसचे आठ,राष्ट्रवादीचे सहा,भाजपाचे चार,सेनेचे दोन रासपाचे तीन व घनदाट मित्रमंडळाचे एक असे एकुन २४ नगरसेवक असुन सत्ता स्थापने वेळेस रासपाचे तीन,सेनेचे दोन,मित्र मंडळाचे एक असे बहुमत सिध्द केले होते.आज काँग्रेसचे नगराध्यक्ष विजयकुयार तापडिया व रासपाचे उपनगराध्यक्ष राधाकिशन शिंदे असे सत्ता असुन गेल्या चार महिन्यापासुन सत्ताधारी.पक्षामध्ये अंतर्गत बंडाळी उडाली असुन नुकतेच संत जनाबाई मंदिराच्या बाजुस मंजुरी घेतल्याचे नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांनी संत जनाबाई मंदिराच्या बाजुस अन्नछत्रालय .लोकनेते गोपीनाथ मुंढे या नावाने मंजुरी घेतल्याचे प्रसिध्दी पत्रकात उपनगराध्यक्ष यांचे नाव न टाकल्याने उपनगराध्यक्ष राधाकिशन शिंदे व नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया या दोघामध्ये शाब्दीक चकमक उडाल्याने नगराध्यक्षांच्या यांनी फुकटचे श्रेय लाटण्याचे काम करु नये असे दंड थोपाटल्याने नगराध्वयक्ष व उपनगराध्नयक्ष वाद.विकोपाला जाण्याची शक्यता नकारता येत नाही.

टिप्पण्या