मुख्य सामग्रीवर वगळा

जि.प.कें.प्रा.शाळा दासखेड येथे शिवजयंती उत्सवात साजरी :-पाटोदा प्रतिनिधी हरिदास शेलार

19 फेब्रुवारी 2019 जि.प.कें.प्रा.शाळा दासखेड येथे शिवजयंती उत्सवात साजरी
पाटोदा प्रतिनिधी हरिदास शेलार
➡️
 आज जि.प.कें.प्रा.शाळा, दासखेड येथे शिवजयंती उत्सवात साजरी करण्यात आली
त्यावेळी  सकाळी 9 वाजता सर्व बाळ मावळे , मु.अ. श्री बांगर सर ,  शिक्षक श्री राऊत सर श्रीम गवळी मॅडम श्रीम सानप मॅडम श्रीम कुलकर्णी मॅडम  ,गावकरी श्री हरिदास शेलार  ,शिव जयंती अध्यक्ष श्री उत्तरेश्वर कोकाटे व इतर कार्यकरते, पालकवर्ग श्री सुनील कोकाटे इ .सर्व जमले व प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्या नंतर शिक्षकमार्गदर्शन विध्यार्थी भाषणे करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पण्या