Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची घेतली भेट (नांदेड रिपोर्टर रियाज आतार)

मराठवाड्यावर कोसळलेल्या अतिवृष्टी व ओला दुष्काळ
 परिस्थीतीची पाहणी करण्यासाठी आज शिवसेना पक्ष प्रमुख मा.उद्धवजी ठाकरे साहेबांचे नांदेड येथील विमानतळावर आगमन झाले असताना युवासेना जिल्हायुवाधिकारी विक्रम सुभाषराव साबणे भेट घेऊन देगलूर-बिलोली विधानसभा मतदार संघात पडलेल्या ओला दुष्काळ संदर्भात साहेबांनी माहिती दिली व तातडीने पंचनामे करुन तात्काळ शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत जाहिर करावी अशी विनंती केली यावेळी उपस्थित आमदार बालाजी कल्याणकर साहबे, मा.आमदार नागेश पाटील आष्टीकर साहेब, युशिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, युवासेना जिल्हायुवाधिकारी महेश खेडकर, वासेना जिल्हायुवाधिकारी माधव पावडे,
व शिवसेना-युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.