Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

रुग्ण सेवा हीच खरी ईश्वरसेवा :- आमदार मोहन हंबर्डे (नांदेड रिपोर्ट रियाज आता

रुग्ण सेवा हीच खरी ईश्वरसेवा :- आमदार मोहन हंबर्डे
कै.डॉ. शंकररावजी चव्हाण वैद्यकीय शासकीय महाविद्यालय येथील मुख्य अधिष्ठाता डॉ.मस्के साहेब तसेच वैद्यकीय निरीक्षक डॉ.चव्हाण तसेच अन्य वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांच्या सोबत रुग्णसेवा अनुषंगाने संपूर्ण रुग्णालयातील प्रत्येक विभागाची पाहणी केली व सूचना दिल्या तुम्ही रुग्णांच्या सेवेत कमी पडू नका मी तुम्हाला निधीची किंवा तुमच्या अडचणी सोडवण्यात कमी पडणार नाही तसेच सध्या डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात पसरत असून त्यावर वेळीच उपाययोजना कराव्यात डेंग्यू रुग्णांसाठी स्वातंत्र्य कक्ष स्थापित करण्यात याव्यात तसेच रुग्णालयात सर्वत्र घाणीच साम्राज्य पसरलं आहे. यावर वेळीच तोडगा काढण्यात यावा.. यापुढे मी प्रत्येक महिन्याला येऊन सर्वं रुग्णालयीन कामांचा आढावा घेणार आहे . तरी आपण सर्वांनी आपापल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पने पार पाडाव्यात असेही

उपस्थितांना यावेळी सूचित केले..