सेवानिवृत्त सैनिक गणेश भांबे यांचा दासखेड ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
पाटोदा प्रतिनिधी ➡️ सत्कारमुर्ती गणेश भीमराव भांबे निवृत्ती आर्मी सेवानिवृत्त आपल्या देशाची यशस्वी पूर्ण सेवा 17 वर्ष चार महिने दहा राज्यात आपली सेवा पूर्ण करून आपल्या मायदेशी परतले त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने व समस्त ग्रामस्थ दासखेड तालुका पाटोदा जिल्हा बीड यांच्या वतीने नागरि सत्कार करण्यात आला सत्कारासाठी गावातील मंडळी मोठय़ा संख्येने उपस्थित दासखेड गावचे सरपंच बप्पा खामकर उपसरपंच युवराज कोकाटे माजी सभापती केशव रसाळ पोलीस पाटील सुंदरराव कोकाटे शिवाजी कोकाटे आनंदराव कोकाटे गंगाधर लहाने माझी पंचायत समिती सदस्य रावसाहेब मोरे डॉक्टर हरिभाऊ वाघिरे कैलास वाघिरे सर संजय शिंदे सर किरण कोकाटे मंगेश कोकाटे बाळासाहेब आवटे फौजी या सर्वांनी श्री गणेश भीमराव भांबे यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या व सर्व कुटुंबियांचा समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला

टिप्पण्या