पाटोदा तालुक्यातील युवकांचा, लग्न. चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
... किशोर काकडे पाटोदा प्रतिनिधी ➡️ , दि . ) : पाटोदा तालुक्यातीलडेंगरकिन्ही पासून अगदी जवळच असलेले खेडेगाव नाळवंडी येथील अर्जुन गुजर दिग्दर्शित लगन चित्रपटाची सुरुवात झाली चित्रपटाच्या विचाराचे नक्की कोणती गोष्ट करताना त्याला काहीतरी कारण आता लागतं पण ते कारण काही विशिष्ट असले तरच सत्य होईल असे नाही त्याची आवड जिद्द चिकाटी आणि मेहनत असेल तर ते साध्य होते नाळवंडी चे युवकांनी यापूर्वी लघु चित्रपटाच्या माध्यमातून आपली ओळख केलेली आहे त्याच युवकांनी गेल्या अनेक वर्षापासून मेहनत घेऊन एकआगळावेगळा मराठी सिनेमा लगन चित्रपट बनवला असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत त्या अगोदर चित्रपटाचं पोस्टर लॉच झालं असून या पोस्टरची गेल्यात आठवडा दोन आठवड्यात पासून सोशल मीडियावर सिनेमाच्या टायटल बरून जोरदार चर्चा रंगली आहे आणि नकीच लगन चित्रपट हा प्रेक्षकांना नवी पर्वणीच ठरेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही फेसबुक इंस्टाग्राम च्या पेजवर सिनेमाचे टायटल पोस्टर आणि एकच चर्चा आबंदा कोण कोण करणार ? तुमचं झालं का लगन ? अशी चर्चा तरुण तरुणींमध्ये रंगलेली दिसते मोठ्या हॉटेल पासूनचहा वरचा टपरी पर्यंत एकच चर्चा अरे लगन येतोय लगनच्या पोस्टरने सगळ्यांच्या आठवणींना उजाळा दिला . प्रियकार प्रेयसीला लगन पोस्टर पाठव स्वतःच्या लग्नाचं स्वप्न बघू लागला पण लग्राची टॅगलाझ तुम्हाला वाटतंय पण सोप आहे याचा प्रत्यय सगळ्यांनाच आलेला आहे मग रेंज मैरेज असो की लव मैरेज सगळ्यांना ही टॅगलाईन खूप आवडली प्रेक्षकांमध्ये आतापासूनच सिनेमाची प्रचंड उत्सुकता लागली आहे निदर्शकांनी सांगितल्याप्रमाणे लगन लवकरच सर्वांच्या भेटीला येतोय मराठी सिनेमाचा नवा विषय नवा असेल नवा दिग्दर्शक लगन च्यानिमित्ताने भेटतोय लवकरच सिनेमाचे टेलर , टिसर , गाणी लवकरच आपल्या भेटीस येणार आहे. आसे सिनेमा सहकारी किशोर काकडे यांनी सांगितले .

टिप्पण्या