Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

राम मंदिर निर्माण ट्रस्ट मध्ये मला घ्या : अण्णा हजारे

राम मंदिर निर्माण ट्रस्टमध्ये
मला घ्या : अण्णा हजारे

राळेगणसिद्धी /प्रतिनिधी

न्यायालयाने आता अयोध्येत राम मंदिर
बांधायला परवानगी दिली आहे. त्यावर एक
विश्वस्त मंडळ नेमावे असे म्हटले आहे. या
विश्वस्त मंडळात मला समाविष्ट करून घ्यावे
अशी विनंती मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना
करीत आहे.तसे लेखी पत्रही मी त्यांना पाठवणार
आहे असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. मला
ट्रस्टीत घेतले तर मी आयोध्येतच जाऊन राहील.
मंदिर पूर्ण होईपर्यंत मंदिर परिसरातच राहीन व
कामाची देखभाल देखरेख करीन असे अण्णा
हजारे म्हणाले आहेत. न्यायालयाच्या निकालावर आपण खुश आहोत असेही
अण्णा म्हणाले