Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

ससाने कुटुंबीयांना आमदार माधवराव पाटील यांनी दिला धनादेश (नांदेड रिपोर्ट रियाज आता

पिंपरखेड येथील नवयुवक तरूण सटवा भुजंग ससाणे याचा नदिच्या पुरात बुडून मृत्यू झाला होता,हदगाव हिमायतनगर विधानसभेचे आमदार
माधवराव पाटील जवळगावकर यांनी ससाणे कुटूंबीयांना प्रशासनाकडून तात्काळ मदत मिळवून दिली ४ लाख रुपयाचा धनादेश ससाणे कुटूंबीयांना घरी जाऊन देताना आमदार माधवराव पाटील जवळगावकर साहेब, तहसीलदार दापकर साहेब, गटविकास अधिकारी गड्डापोड साहेब, कृषी अधिकारी रणवीर साहेब,जाधव साहेब, आनंदराव भंडारे(काँग्रेस कमिटी ता.अध्यक्ष) सरोदे साहेब (जि.प.सदस्य) सुभाषदादा राठोड,अनिल पवार, संदिप काळबांडे व यावेळी पिंपरखेड येथील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.