मुख्य सामग्रीवर वगळा

नायगाव:शहरात चोरट्याचा हौदस;दोन आडत दुकाने फोडली ;56 चोरी प्रकरणाचा तपास लालफितीत

जिल्हा प्रतिनिधी रियाज आतार नादेंड 
नायगाव:शहरात चोरट्याचा हौदस दोन आडत दुकाने फोडली अब तक 56 चोर्याचा तपास लालफितीत
नायगाव शहरा चोरट्यांचा हौदोस चालूच असून गुरुवारी शहरातील गजबजलेल्या मोंढ्यातील भगवान लंगडापुरे व उमाकांत चिद्रावार यांचे आडत दुकान फोडून चोरट्याने आपला हात साफ केल्याने शहरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. शहरात वीना खंड चोऱ्यांचे सत्र चालूच आहे आत्तापर्यंत चप्पल चोऱ्या झाले आहेत यात कोट्यावधीची रोख रक्कम सोना चांदी ची लुट  चोरानी केली पण एका ही चोरीचा तपास लावण्यास   नायगाव पोलिसांना यश आला नाही. नायगाव पोलिस निष्क्रिय तर चोरटे सक्रिय झाल्याचे दिसून येतं  असताना वरिष्ठ पोलीस अधिकारी याची दखल घेण्यास तयार नसल्याने पोलीस यंत्रणा कमालीची सुस्तवाली दिसुन येत आहे  जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर व पोलिस उपअधीक्षक धुमाळ सर शहरात विनाखंड चालू असलेल्या चोरांच्या छडा लावावा  व स्थानिक पोलिसांना सक्रिय करावे अशी मागणी सर्व थरातून केली जात आहे गुरुवारी रात्री मध्ये रात्री नंतर आडत बाजारपेठेत  असलेल्या उमाकांत चिद्रवार यांचे आडत दुकानाचे शटर काढून चोरटे दुकानात शिरले पण त्यांच्या हातात किरकोळ रक्कम लागल्याने आणि आपला मोर्चा याच भागात गेल्या भगवान लगंडापुरे  यांच्या आडत दुकानाचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश मिळविला दुकानात असलेली लोखंडी कपाटाचे दार काढून कपाटातील तीजोरी उघडण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण सदर लोखंडी कपाट पन्नास वर्ष जुनी असल्याने अतिशय मजबूत असल्याने आतील मजबूत आसल्याने तिजोरी उघडली नाही  आणि परीनामी त्यांनी दुकानात असलेले रकाण्याच्या टेबलाचे कुलूप  काढण्याचा टोकाचा प्रयत्न केला  पण यश आले नसल्याने  चोरट्यांनी टेबल उचलून मिरची बाजारात नेले  त्या ठिकाणी कुलूप तोडून  आतील पंधरा ते वीस हजाराची रक्कम घेऊन पोबारा केला
 चोरट्यांना कपाटातली तिजोरी उघडल्या नसल्याने  लंगडापुरे यांची मोठी रक्कम बचावली समजले जाते.  शुक्रवारी सकाळी
सदर चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलीसाना कळविण्यात आले .नेहमी प्रमाने पो.नी.पडवळ आपल्या टिम व स्वान पथकासह घटनास्थळावर आले पण त्याचा काही ऊपयोग झाला नाही एकाच रात्री चार चोर्या घरफोड्याचे सत्र शहरात चालू आहे पोलीस यत्रंना चोरट्याचा तपास चालू कल्याण ऐवजी ज्याच्या घरी चोरी झाली त्याच लोकाना तुमच्या कडे सोने मोठी रक्कम कशी आली  असे प्रश्न विचारून भडांवुन सोडत असल्याने चोरी झालेल्या घरमालकांनी सागिंतले नायगाव शहरात आत्तापर्यंत झालेल्या चोर याचा तपासाचा तपशील पोलीस आधिक्षकानी घ्यावा आशी मागणी केली जात आहे

टिप्पण्या