मुख्य सामग्रीवर वगळा

नागरिक संशोधन विधेयक रद्द करण्यासाठी हाणेगाव जामा मस्जिद ते बस स्टंड हाणेगाव धरणे आंदोलन,

नागरिक संशोधन विधेयक रद्द करण्यासाठी हाणेगाव जामा मस्जिद ते बस स्टंड हाणेगाव धरणे आंदोलन,
रियाज आत्तार
नादेंड प्रतिनिधी

नागरिक संशोधन विधेयक रद्दच्या मागणीसाठी हाणेगाव  नादेंड बिदर रसत्या वरती धरणे आंदोलन करण्यात आले.  हाणेगाव येथील सर्व संविधान प्रेमी याच्यां कडुन निवेदन मडंळ अधिकारी देगलूर जोशी सर यांना देण्यात आला आहे.
हाणेगाव नादेंड बिदर रस्ते येथे नागरिक संशोधन विधेयक मुस्लीम समाजाला इतर समुदायापासून दूर करण्याची शक्यता असून देशात पहिल्यांदाच नागरिकतेसाठी धार्मिकतेला प्राधान्य दिले जात आहे. समाजाला तोडू पाहणारे विधेयक रद्द करावे या मागणीचे निवेदन येथील हाणेगाव येथील सर्व संविधान प्रेमी यानी शुक्रवारी मडंळ आधिकारी जोशी सर यांना देण्यात आले.
याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे. की, विधेयकामुळे देशात संशय व विद्वेशाचे वातावरण निर्माण होईल. असंविधानिक व अमानवीय विधेयक रद्द करावे. यावेळी हजारो संख्खा ने
हाणेगाव येथे नादेंड बिदर रस्त्या वरती  शेख चादं मोहम्मद भाई कोटग्याळे गाजियोद्दीन शिळवनिकर जामा मस्जिद सदर आरशद मुल्ला  यांनी मार्गदर्शन केले. नंतर निवेदन राष्ट्रपती यांना पाठवावे, अशी विनंती यावेळी करण्यात आली. धरणे आंदोलन मध्ये हातात फलकावर संविधान बचाओ, एक देश, एक मानवता धर्म, हमारी मांग ईन्साफ की है, बराबरी की है, समाज बाटनेकी साजीश है, धमोर्मे बटवारे की साजीश नही चलेगी या घोषणा होत्या. माजी पचांयत समिति सदस्य प्रितमजी देशमुख जिपरीषद सदस्य दिलीप बदंखडके पाटील हारुन कोटग्याळे समीर पटेल युनुस आत्तार बाबा काजी बबल्लु मुल्ला यावेळी मौलानासहा आदी मुस्लिम समाजाचे बाधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मरखेल पोलीस स्टेशन चे पोलीस आधिकारी चोख बदोंबस्त ठेवले होते

टिप्पण्या