कोरपना येथे ग्रामीण रुग्णालयात वाढदिवसानिमित्त फळवाटप
रिपब्लिकन पार्टी कोरपना तर्फे ग्रामीण रुग्णालय मध्ये मोठ्या उत्साहात कार्यकर्त्यांनी
रामदासजी आठवले यांच्या निमित्त वाढदिवसानिमित्त पार्टी तर्फे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले तर रिपब्लिकन पार्टी तर्फे रुग्णांना फळवाटप केले गोरगरिबांच्या समस्या सोडवण्यात नेहमी तत्पर असते आठवले साहेबांनी महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर वसलेला चंद्रपूर जिल्हा या तालुक्यातील सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यात यावा याकरिता कार्यकर्ते प्रियंका खाडे नेहमी जनतेच्या सेवेत राहणाऱ्या कोरपना तालुक्यातील प्रियंका खाडे यांनी आपले मत व्यक्त केले या वेळेस रिपब्लिकन पार्टी कोरपना तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते या तालुक्यात अजूनही अनेक समस्या आवासून उभ्या आहेत याकडे मात्र दुर्लक्ष होत आहेत शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत त्यांचा लाभ सामान्यांना मिळावा या उदात्त हेतुने प्रियंका खाडे अनेकांना न्याय मिळावा याकरिता तालुक्यातच नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्यात कार्य करीत आहेत अनेकांना न्याय मिळवून देण्यात वैशाली आहेत ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे शेकडो उपस्थित कार्यकर्ते होते
मनोज गोरे कोरपना तालुका प्रतिनिधी

टिप्पण्या