राजकारणात सक्रिय राहणार :मोहनदादा घनदाट
--------------------------------------
गंगाखेड (प्रतिनिधी)
गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील माजी.आमदार सीताराम घनदाट मामा मित्र मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मामाचे चिरंजीव अभ्युदय बँकेचे संचालक मोहनदादा घनदाट हे उपस्थित होते यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की कार्यकर्त्यांनी कुठेही पळापळ करू नये यापुढेही सक्रिय राजकारणात आमचे कुटुंब राहणार असून येणाऱ्या सर्व निवडणुका लढवणार असून कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले यावेळी सदाशिवआप्पा ढेले,उत्तम जाधव, जयसिंग आप्पा शिंदे, रावसाहेब शिंदे, शिवाजीराव शेरकर, दयानंद कदम, रामकिशन दुधाटे ,व्यंकटराव पारवे,डि.के पाटील,सुभाषराव शेळके, राजू नारायणकर, सभापती चापके, भागवत मुरकुटे ,रमेश पोळ, आबासाहेब देशमुख,अर्जुन जयभाय, मधुसूदन लटपटे,रमेश महामुने,पंढरी राठोड,गोविंद जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पण्या