मुख्याध्यापिकेच्या गैरहजेरीने शिक्षकांची मुजोरी गोंडपिपरी जि.प.कन्या शाळेतील प्रताप शाळा व्यवस्थापन समितीचे बीडीओंना तक्रार
गोंडपिपरी - आकाश चौधरी तालुक्यात सध्या जिल्हा परीषद शाळांचे कारनामे गाजत आहेत. अश्यातच आता गोंडपिपरी येथिल जि.प. कन्या शाळेतील मुजोर शिक्षकांचा प्रकार समोर आला आहे. सदर प्रकरनाची तक्रार ला सवंर्ग विकास आधिकारी यांना शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकार्यानी दिली आहे.
शहरात जि.प. कन्या शाळा नामांकीत शाळा म्हणून ओळखल्या जात होती. मात्र मागील वर्षापासून सदर शाळेच्या नियोजन शुन्य कार्यप्रनालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अडबायले म्याडम मुख्याध्यापक पदाचा पदभार स्विकारला तेव्हापासून शिक्षकही मुजोर झाले.
शाळेच्या वेळेवर विध्यार्थी हजर होतात.मात्र शिक्षकच शाळेत वेळेवर येत नसल्याने गेट बंद असते.त्यामुळे तासन तास विध्यार्थाना ताटकळत राहावे लागते . मुख्याध्यापिका ह्या नेहमीच गैरहजर असल्याने शिक्षकावर कुठलाच वचक नाही.
त्याचा फायदा शिक्षक घेत असुन जवळपास ५०ते६० कि.मि. अंतरावरुन प्रवास करतात.ते आपल्या सोईनुसार शाळेत येत असल्याने व शाळेतुन सुट्टी झाल्यानंतर घराकडे जान्यासाठी घाई करतात.त्यामुळे विध्यार्थाचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप तक्रारीतुन करन्यात आली आहे.शाळेच्या वेळात शिक्षक गैर हजर असल्याने भांडनाच्या छोट्या- मोठ्या घठना घडत आहेत. एकःदरित हा संपुर्ण प्रकार विद्यार्थ्यांच्या दृष्टीने नुकसानीचा आहे.या गंभीर प्रकारकडे लक्ष देऊन बिडीओ बुलकुंडे याःनी कार्यवाही करावी.व मुख्याध्यापिकेस
सक्त ताकीद द्यावी,येत्या 24 डिसेंबरपासून शाळेत तालुकास्तरीय सामने आहेत.अशावेळी प्रशासनानेही जागृक रहावे.व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्यांवर कार्यवाही करावी.अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बबलू कुळमेथे,शंकर बोरकूटे,अरूण धुडसे यांनी केली आहे.आज या संदर्भात शिष्टमंडळाच्या वतीने बीडिओ बुलकुंडे यांना निवेदन देण्यात आले.[ मुख्याध्यापिकेच्या गैरहजेरीने शिक्षकांची मुजोरी *गोंडपिपरी जि.प.कन्या शाळेतील प्रताप * शाळा व्यवस्थापन समितीचे बीडीओंना तक्रार गोंडपिपरी - आकाश चौधरी तालुक्यात सध्या जिल्हा परीषद शाळांचे कारनामे गाजत आहेत. अश्यातच आता गोंडपिपरी येथिल जि.प. कन्या शाळेतील मुजोर शिक्षकांचा प्रकार समोर आला आहे. सदर प्रकरनाची तक्रार (दि.१८)ला सवंर्ग विकास आधिकारी यांना शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकार्यानी दिली आहे.

सक्त ताकीद द्यावी,येत्या 24 डिसेंबरपासून शाळेत तालुकास्तरीय सामने आहेत.अशावेळी प्रशासनानेही जागृक रहावे.व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्यांवर कार्यवाही करावी.अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बबलू कुळमेथे,शंकर बोरकूटे,अरूण धुडसे यांनी केली आहे.आज या संदर्भात शिष्टमंडळाच्या वतीने बीडिओ बुलकुंडे यांना निवेदन देण्यात आले.
मनोज गोरे चंद्रपूर प्रतिनिधी

टिप्पण्या