Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

राणीसवरगावात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
राणीसावरगाव, (प्रतिनिधी) : येथील बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी कुळवाडी भुषण , रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची 290 वी जयंती बुधवार( दि.19) रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.सार्वजनिक जयंती मंडळाकडून शिवजन्मोत्सवानिमित्त फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आर्धाकृती पुतळ्याचे पुजन करून सर्व समाजातील नागरिकांकडून अभिवादन करण्यात आले.यावेळी अभिवादन कार्यक्रमासाठी दगडुआप्पा धुळे,ज्ञानेश्वर जाधव,दत्ता जाधव, सय्यद अल्ताफ, सपोनि राजकुमार पुजारी,किशनराव वळसंगीकर, नारायण जाधव, मधुकर जाधव,सरपंच सुरेश चव्हाण, धनंजय जाधव,मधुकर जाधव,नारायण जाधव,सय्यद अल्ताफ, हंसराज जाधव, रमेश तांबरे,भूषण गळाकाटु,डॉ.परशुराम शिंदे, उत्तम जाधव, भाऊ मकापले, प्रकाशराव गळाकाटु, गोविंद जाधव, बाळासाहेब भिमानपल्लेवार,भारत जाधव, कल्याण जाधव, बाळू पांडे,परशराम जाधव, सदा जाधव,धनंजय जाधव,रमेश महामुने,भगवान शिंदे,शिवाजी जाधव,नागेश जाधव,संतोष डोणे, गजू ठाकूर,संदीप निटूरे आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी उपस्थितांना समाधान जाधव कुमारी निटूरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते किसन वळसगिकर यांनी संबोधित केले. अभिवादनासाठी मोठ्या संख्येने सर्व समाजातील नागरिक उपस्थित होते.