Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

राणीसावरगावात ईद-ए-मिलाप कार्यक्रमातून दिला एकतेचा संदेश

राणीसावरगावात ईद-ए-मिलाप कार्यक्रमातून दिला एकतेचा संदेश
 ईद-ए-मिलाप कार्यक्रमात हजरो समाज बांधवांचा सहभाग

राणीसावरगाव (प्रतिनिधी) गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथे दि 22 जून शुक्रवार रोजी मदिना मार्केट मैदानावर मा. आ.सिताराम घनदाट मित्र मंडळ याच्या वतीने ईद निमित्ताने ईद-ए मिलाप (शिरकूरमा) कार्यक्रम घेण्यात आला दिवसभर मुस्लिम बांधावासह पंचकृशतील ग्रामस्थ आदींनी ईद-ए मिलाप मध्ये सहभाग नोंदवला यातून एकतेचा संदेश दिसून आला या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती जि.प सदस्य भारत घनदाट, माधव ठवरे ,गंगाखेड तालुका अध्यक्ष दत्तराव भोसले, जयशिंगराव शिंदे,सरपंच सोमनाथ कुदमुळे, गणेश काळे,शेख अब्दुल गुतेदार, दगडुआप्पा धुळे, हंसराज जाधव, पि एल राठोड, माधव राठोड, गणपत जाधव, सय्यद मुसदीक, बाळू नागरगोजे,धनराज नागरगोजे,मारोती माने आदीची प्रमुख उपस्थिती होती.
यप्रसंगी जि.प सदस्य भारत घनदाट यांनी सर्व समाज बांधवांना ईद निमित्त ईद-ए मिलाप या कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या व ते म्हणाले हा कार्यक्रम मित्र मंडळच्या कार्यकर्त्यांनी चांगल्या प्रकारे घडून आणला व सर्व समाज बांधवांना एकतेचा संदेश दिला .तसेच कार्यकर्त्यांनी मतदारसंघातील ताळगाळातील सामान्य माणसासाठी व त्याच्या हक्कासाठी प्रयत्नशिल राहून  कार्य करावे असे  ईद निमीत्त आव्हान केले यावेळी दिवसभर चालणाऱ्या शिरकूरमा व अल्पाहाराचे नियोजन आ.घनदाट मित्र मंडळ शाखेच्या वतीने करण्यात आले होते यात सरपंच सोमनाथ कुदमुळे, शेख अब्दुल गुत्तेदार, सय्यद हाजी, रमेश महामुने,उत्तम जाधव, माधव राठोड, किशन वळसांगिकर ,पंढरी राठोड, शेषेराव नरवड,रमेश तांबरे, कल्याण जाधव, हंसराज जाधव, मारोती कुदमुळे, नारायण जाधव, तुकाराम जिलेवाड, गौतम मोते, साधव हाके, शेख ईनुस, शेख रजाक, शेख मोईन, मोईन इनामदार, इस्माई कुरेशी, माधव जाधव,धनंजय वाघमारे ,बंडू स्वामी, दत्ता जाधव, समाधान जाधव, सय्यद नबी, शेख रसुल, वैभव गुरवे, माणिक भाकरे, वामन डोणे, रामेश्वर डोने, कृष्णा माटे, परशराम जाधव, आदींनी परिश्रम घेतले