मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शासनाकडून सरपंचांनाही मिळणार काय ..जाणून घ्या

महासंवाद प्रतिनिधी ------------------------ हक्क दिले जात नाही तर ते मिळवावे लागते, अशी एक म्हण आहे. राज्य शासनाने राज्यातील सरपंचांना ओळखपत्र देण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेतला. परंत...

परभणीत रामनवमीनिमित्त पोलीसांनी काय केलय.?

महासंवाद विशेष प्रतिनिधी परभणी : रामनवमी निमित्त परभणीत आयोजीत शोभायात्रेत सुशोभित झालेल्या बुलेट वर नटलेल्या महिला सहभागी होणार होत्या. पण पोलीसांनी परवानगी नाकारल्यानं या महिलांसह संयोजकांचा चांगलाच हिरमोड झालाय. या शोभायात्रेत बुलेटचालक महिलांना सहभागी होवू द्यावं, यासाठी संयोजकांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडं धाव घेतलीय. दरम्यान, शोभायात्रेत महिलांच्या सहभागाला पोलीसांचा विरोध नाही तर वाहनांच्या सहभागाला प्रतिबंध असल्याची माहिती पोलीस निरीक्षक घोरबांड यांनी 'माध्यमाशी ' बोलताना दिलीय. रामनवमीनिमित्त आज दिनांक १५ एप्रिल रोजी सायंकाळी एका भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय. या शोभायात्रेत विविध सांस्कृतीक देखावे सादर केले जाणार आहेत. विविध सजिव देखांव्यांसह शहरातील २१ महिला सजवलेल्या बुलेटवरून या शोभायात्रेत सहभागी होणार होत्या. नऊवारी नेसून मराठमोळ्या साजशृंगारात असलेल्या या महिला या शोभायात्रेचं खास आकर्षण ठरणार होत्या. त्या दृष्टीनं परभणीतील राॅयल ईनफिल्डची वितरण व्यवस्था पाहणारे चंद्रलामा आटोमोटिव्हचे प्रविण मुदगलकर तयारीलाही लागले होते. शोभायात्रेत अग्रभागी राहणाऱ्या...

नांदेडात हेल्मेट सक्ती का?केली घ्या जाणून

महासंवाद न्युज :-औरंगाबादमध्ये हेल्मेट सक्तीनंतर त्या ठिकाणी हेल्मेटचा मोठय़ा प्रमाणात तुटवडा पडला होता. त्या पार्श्‍वभूमीवर नांदेडातील अनेक व्यापार्‍यांनी दिल्ल...

राणीसावरगावसाठी खा.बंडू जाधव ' साहेबांनी ' काय केलय. . . .

महासंवाद न्युज :- परभणी जिल्हय़ातील राणीसावरगाव येथील श्री रेणुकादेवी तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी तिर्थक्षेत्र विकास निधीतून एक कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत....