लोकशाहिर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सहात साजरी .. गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगांव येथे नवी आबादी वस्तीत मांतग समाज बांधवानी सार्वजनिक जयंती दिः 27/08 / 2017 रोजी आयोजन करण्यात आले . दुपारी 11 वाजता ध्योजा रोहन दत्ता जाधव पंचायत समिती सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले . 'प्रमुख पाहुणे यांची उपास्थिती लाभली . प्रसिद्ध कवी व्याख्याते शिवशंकर डोईजडं .पिंपंळदरी पोलीस स्टेशनचे ए पी आय अविनाश खंदारे ' P S I चौधरी , भारतीय सैनिक विलास गिते , छत्रपती शिवाजी इंग्लीश स्कुलचे सचिव -शिवशांब कोरे , सामाजी कार्यकते किशन वळसंगीकर, पत्रकार सालमोटे , परमेश्वर क्षिरसागर याच्यासह सार्वजानिक जयंती महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी सर्व कर्यकते यांची उपस्थिती होते प्रा.कवी व्याख्याते शिवशंकर डोईजड सर यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला . संघर्षमय जीवनात आपल्या समाजात कोणताहही आधार नसतांना समाजाचा विकास व आपला समाजी कदृष्टीकोन -साहित्यातुन समाजाला जागृत करण्याचा विढा ' उचला असे मत व्यक्त केले.छत्रपती शिवाजी इंग्लिश स्कुलचे सचिव -शिवशांब कोरे यांनी समा...