अनाथबालकांना शैक्षणिक साहित्य वाटप राणीसावरगांव येथील जिल्हा परिषद प्रशालेत अल्ताफ भय्या मित्र मंडळाकडून वृक्षारोपण करून अनाथबालकांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सोमनाथ कुदमुळे हे होते तर सत्कारमुर्ती स.अल्ताफ याची प्रमुख उपस्थिती होती. मधूकर जाधव, भुषण गळाकाटू,दत्ता जाधव, रमेश कुलकर्णी,औकार आंधळे , महारूद्र बेंबळगे, बालासाहेब कवडे, बाळासाहेब भिमनपल्लेवार, मैनुद्दीन तांबोळी,माधव राठोड,ग्रामसेवक बाळासाहेब तिडके, धनंजय जाधव,सय्यद समिर बंडू स्वामी शेख एकबाल, आदीनी परिश्रम घेतले